• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाविक वारकरी मंडळाचे 9 मार्चला सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2025
in इतर घडामोडी
0
भाविक वारकरी मंडळाचे 9 मार्चला सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत नामदेव महाराज 16 वे वंशज ह भ प माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक, तहसील कार्यालय, सांगोला जि. सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

दि.09-03-2025 (रविवार) रोजी स. 9.30 वा. ग्रंथ दिंडी – अंबिका मंदिर ते हॉल – स. 10.00 वा. कार्यक्रम उदघाटन होणार असून
ह भ प निरंजननाथ योगीजी महाराज ( संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी – प्रमुख विश्वास्थ ) हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील व
प्रमुख अतिथी ह भ प श्रीगुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज ( वासाकर फड – पंढरपूर ) असतील तसेच प्रमुख उपस्थिती ह भ प भागवत चवरे महाराज
( राष्ट्रीय उपाध्यक्ष ) ह भ प अक्षय भोसले महाराज (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी शिवसेना ) आचार्य तुषार भोसले (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी भा ज पा ) मा. बाबासाहेब देशमुख आमदार, मा.समाधान दादा अवताडे आमदार, मा.दिपक (आबा) साळुंखे माजी आमदार, मा.शहाजी (बापू ) पाटील माजी आमदार, मा.चेतनसिंह केदार सावंत ( जिल्हाध्यक्ष भा ज पा ) , मा.राजा माने (संस्थापक अध्यक्ष- डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), मा संतोष कणसे तहसीलदार सांगोला, डॉ .सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला, मा.भीमराव खणदाळे (पोलीस निरीक्षक, सांगोला ) हे असतील. तसेच दु. 2.00 वा. वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, दु. 2.30 वा.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी मनोगत होऊन 4.00 वा समारोप व पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे. तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. सतीश भाऊ सावंत ( उपाध्यक्ष – डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ) यांनी पत्रकार परिषद मध्ये केले. तसेच ज्ञानेश्वर माऊली भगरे ( जिल्हा अध्यक्ष ), बिरा बंडगर महाराज (सह जिल्हा अध्यक्ष ) अखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत. या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हाध्यक्ष – पंढरपूर विभाग ), महादेव दिवसे हे उपस्थित होते.

Previous Post

लाडकी बहीण योजना हफ्त्याबाबत काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे पहा …

Next Post

आयआयटी बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगकडे सापडला गांजा….

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
आयआयटी बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगकडे सापडला गांजा….

आयआयटी बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगकडे सापडला गांजा….

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026