• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शीतील सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याचे 05 साथीदार दोन वर्षाकरीता तडीपार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2023
in इतर घडामोडी
0
बार्शीतील सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याचे 05 साथीदार दोन वर्षाकरीता तडीपार
0
SHARES
10
VIEWS

बार्शी – शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम,1951 चे कलम 55 अन्वये शरिराविषयी व मालाविषयी वारंवार गुन्हे करणारे आरोपींवर प्रतिबंधात्मक करावाई करण्यासाठी ‘‘हद्दपार प्राधिकरणाचे’’ कामकाज चालविण्यात येते. बेकायदेशीररित्या बार्शी शहरात तसेच तालुक्यात विशाल विठ्ठल रणदिवे याने टोळी निर्माण करून स्वतः तर कधी टोळीच्या साथीदारासोबत गुन्हे करून दहशत व भय निर्माण केले होते. त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणेकडून प्रस्ताव प्राप्त होता.

सोलापूर जिल्हयातील बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे तसेच पुणे जिल्हयात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, अपरहरण करणे, खंडणी मागणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवली होती. टोळीप्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या विशाल रणदिवे व टोळीतील 05 इसमाना पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयातून दोन वर्षाकरीता हददपार केले आहे.

टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांची नावे – टोळी प्रमुख, विशाल विठठल रणदिवे, टोळी सदस्य, बाबा सुरेश खंडागळे, नारायण मच्छिंद्र लोंखडे, विनोद उर्फ विनायक श्रावण पवार, विक्रम रमेश पारडे, (सर्व रा. झाडबुके मैदान, बार्शी , ता.बार्शी, जि. सोलापूर) , नागेश उर्फ बक्शा हिरा गवळी (रा. लहुजी वस्ताद चैक, बार्शी, ता. बार्शी) असे सदस्य आहेत.

तरी नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नमुद हद्दपार इसम हे त्यांना हदद्पार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे

सदरचे आदेष शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहे. अपर पोलीस अधिक्षक, हिंमत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुहास जगतपा, पो.नि. संतोष गिरीगोसावी, स.पो.नि. तोरडमल, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील व बार्शी शहर पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी कारवाईत संयुक्तपणे कामकाज केले आहे.

Previous Post

खाद्य तेलाचे दर 22 ते 25 टक्क्यांनी कमी; सर्वसामान्यांना दिलासा

Next Post

सेतू सुविधा केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सेतू सुविधा केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

सेतू सुविधा केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026