• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्सला फिक्कीकडून ‘कंपनी ऑफ द इयर’ पुरस्कार…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2023
in इतर घडामोडी
0
बालाजी अमाईन्सला फिक्कीकडून ‘कंपनी ऑफ द इयर’ पुरस्कार…
0
SHARES
2
VIEWS

रसायन क्षेत्रातील नावाजलेली कंपनी बालाजी अमाईन्सला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीकरिता ‘कंपनी ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. दि. २७ जुलै रोजी दिल्ली येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये पार पडलेल्या समारंभात भारत सरकारच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते बालाजी अमाईन्सचे सह-व्यवस्थापकिय संचालक एन. राजेश्वर रेड्डी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

यावेळी बोलताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले कि फिक्की ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी संस्था असून भारतीय उद्योग, धोरण आणि आंतराष्ट्रीय व्यावसायिक समुदायासाठीचे व्यासपीठ आहे. दरवर्षी फिक्कीकडून भारतीय रसायन उद्योगात विशेष योगदान दिलेल्या कंपन्यांची श्रेणीनिहाय पद्धतीने निवड करुन पुरस्कार देण्यात येतो. बालाजी अमाईन्सची निवड ज्या श्रेणीमध्ये करण्यात आली त्यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल लि., घरडा केमिकल्स आणि जीवन केमिकल्स या कंपन्यांचासुध्दा समावेश आहे. हा पुरस्कार म्हणजे बालाजी अमाईन्सच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रतिक असून अभिमानास्पद बाब आहे त्याचे श्रेय त्यांनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना दिला आणि ह्या पुरस्काराने बालाजी अमाईन्सला पुढील झेप घेण्यासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Tags: awardedBalaji AminesCompany of the YearFICCI
Previous Post

महापालिकेचा ‘स्मार्ट’ एल इ डी करार वादाच्या भोवऱ्यात; कराराची ‘स्थायी’ मध्ये होणार झाडाझडती

Next Post

दक्षिण सोलापूर तालुक्याच्या तहसीलदार पदी किरण जमदाडे यांची शासनाने केली नियुक्ती….

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या तहसीलदार पदी किरण जमदाडे यांची शासनाने केली नियुक्ती….

दक्षिण सोलापूर तालुक्याच्या तहसीलदार पदी किरण जमदाडे यांची शासनाने केली नियुक्ती….

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026