मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
पालखी मुक्काम, विसावा व रिंगण ठिकाणी सोयी-सुविधांची खात्री करण्याचे निर्देश जिल्ह्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर त्या त्या नोडल अधिकाऱ्यांनी दिवसातून किमान...












