खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या मागणीला यश.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा ! सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बी च्या भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या रुंदीकरणासाठी...











