सृजन अभियानातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल
त्रिवेंद्रम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तसेच केरळ राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांची त्रिवेंद्रम येथील केरळ विधानसभा कार्यालयात सोलापूर...













