आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे – शरद पवार
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यपालपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी अनेक महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करुन...