TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून शहर जिल्ह्यात आचारसंहिता सुरू होती. आता ही आचारसंहिता संपल्यामुळे पदाधिकाऱ्यांना आपली वाहने तर मिळणार आहेतच...













