Yes News Marathi

Yes News Marathi

समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु

समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु

महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीराचा समारोप सोलापूर-भविष्यातील उद्योगव्यावसायातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेवून प्राध्यापकांनी कौशल्यआधारीत अभ्यासक्रम निर्माण करावेत....

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद पाडली. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी मोठा इशारा दिलाय....

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

सोलापूर : राज्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली होती. यातून अनेकांच्या हाताला काम...

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था मर्यादित सोलापूर तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही चित्र शिल्प - प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेची...

भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर

भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर

सोलापूर - सोलापुरातील हुतात्म्यांनी अपूर्व आहुती देऊन स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहास जोपासला आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव समरांगणी पडलेल्या हुतात्म्यांना हृदयफुले अर्पून...

सोलापुरातील जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यावर वाळू माफियांकडून हल्ला….

सोलापुरातील जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यावर वाळू माफियांकडून हल्ला….

माढ्याच्या प्रांताधिकार्‍यावर वाळू माफीयांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वाळू माफियांनी प्रांत अधिकाऱ्याची गाडी अडवून शिवीगाळ व...

गहिवरलेल्या वातावरणात साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली

गहिवरलेल्या वातावरणात साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली

सोलापूर : गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली. महेश कोठे...

शिक्षण विस्तार अधिकारी झाले आक्रमक;दहावी बारावी परिक्षेवर टाकणार बहिष्कार

शिक्षण विस्तार अधिकारी झाले आक्रमक;दहावी बारावी परिक्षेवर टाकणार बहिष्कार

शरद गोसावी साहेब संचालक प्राथमिक तथा अध्यक्ष राज्य बोर्ड यांच्या यांच्यासोबत तब्बल एक तास आणि माननीय सचिन्द्र प्रतापसिंग आयुक्त शिक्षण...

प्रा. महादेव तळेकर यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

प्रा. महादेव तळेकर यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

भोसे (क.) : महात्मा ज्योतीराव फुले इतिहास अकादमी, पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा महात्मा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार...

मनोज जरांगेंनी केली  धनंजय मुंडेंवर टीका … ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे.

मनोज जरांगेंनी केली धनंजय मुंडेंवर टीका … ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे.

बीड जिल्हा हा पवित्र आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या टोळीने वाईट बघण्याची वेळ आणली आहे. एका जागेवर बसून तुम्ही खंडणी...

Page 385 of 1520 1 … 384 385 386 … 1,520