• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यावर वाळू माफियांकडून हल्ला….

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यावर वाळू माफियांकडून हल्ला….
0
SHARES
0
VIEWS

माढ्याच्या प्रांताधिकार्‍यावर वाळू माफीयांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वाळू माफियांनी प्रांत अधिकाऱ्याची गाडी अडवून शिवीगाळ व धक्काबुक्की केलीये.  महिला प्रांताधिकार्‍यांना वाळू माफीयांनी मध्यरात्री अडवल्याचं समोर आलंय. ही घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ घडलीये. या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून कारवाई केलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची मजल या वाळूमाफियांची पोचली आहे. माढा तालुक्यातील वरवडे गावच्या शिवारात अवैध वाळू उपशावर प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर या गेल्या होत्या यावेळी त्यांनी वाळू उपसा करणाऱ्या एका टिप्परवर रात्री कारवाई केली आणि तो जप्त करून परत घेऊन निघाल्या होत्या. हा वाळूचा टिपर घेऊन सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून परत जात असताना वाळू माफी यांनी रात्री साडेबारा ते पावणेदोन दरम्यान प्रांत अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या. प्रांत आणि सोबतचे कर्मचारी जात असताना आण्णा पाटील रा.शिराळ यांने त्यांचे फॉरच्युनर नंबर (एम.एच.42 बी.3396) व आप्पा पराडे यांने त्याची पांढरे रंगाची अलकायझर कार ही आडवी लावून महिला उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या रोखल्या.  यावेळी यातील आरोपी अण्णा पाटील याने महिला प्रांत अधिकाऱ्यांना हाताने धक्का बुक्की केली. यानंतर फिर्यादी किसन बोटे याने टेंभुर्णी पोलीस स्थानकात आरोपी अण्णा पाटील, आप्पा पराडे आणि टिपर चालक गणेश केदार याच्या विरोधात फिर्याद दिली. 

महिला प्रांताधिकारी यांनी केलेल्या कारवाईत वीस लाख रुपयाचा सहा चाकी बिन नंबरचा टिपर आणि 28 हजाराची वाळू जप्त केली होती. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफीयांची कारवाईस आल्यानंतर आता थेट महिला उपजिल्हाधिकारी यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल पोचली आहे. या वाळू माफियांना पोहोचायचे काम काही अधिकारी करीत असल्याने महिला वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला करणे किंवा धमकवण्याची मजल करण्याचे धाडस हे वाळूमाफिया करू लागले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा अवैध वाळू उपशाचा गोरज धंदा राजरोसपणे सुरू आहे. अशा वैद्य कामावर कारवाईला गेलेल्या महिला अधिकाऱ्यावर देखील हल्ला करायला हे माफिया आता घाबरत नसल्याने यावर मोठी सफाई मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. वाळू माफियांवरील कारवाई करताना महिन्यात एखाद्या ठिकाणी छापा टाकला जातो आणि थोडाफार मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले जाते मात्र यावेळी कोणत्याही वाळू माफियांवर गुन्हे दाखल होत नसल्याने या माफी यांची हिम्मत वाढत चालली आहे. आता तरी पोलीस अधीक्षकांनी वाळूसाठी अतिशय कठोर पावले उचलली तरच चांगले अधिकारी शासकीय ध्येयधोरणाप्रमाणे काम करू शकतील. 

 सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारायला निघालेल्या जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात कोठेही माफियागिरी अथवा गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी राज्याचे दुसरे मंत्री विखे पाटील यांनी वाळू माफियांवर कारवाई करताना थोडा विचार करा ती आपलीच लोकं आहेत असे विधान करीत वाळू माफियांना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता या वाळू माफियांना व्यसन नाही घातल्यास महिला अधिकाऱ्यांना वाळूवर कारवाई करायला गेल्यावर असे हल्ले सोसावेच लागतील याची जाण जिल्हा प्रशासनाने ठेवावी.

Previous Post

गहिवरलेल्या वातावरणात साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली

Next Post

भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर

भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास - डॉ. श्रीकांत येळेगावकर

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026