Yes News Marathi

Yes News Marathi

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे....

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

सोलापूर: गुरुपौर्णिमेनिमित्त येथील तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा शिवारातील समाधान आश्रमात गुरु पूजन आणि आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मौनतपस्वी परमपूज्य...

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

सोलापूर - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National...

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

महसूल व दंडविषयक निर्णय-अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर स्वामित्वधनाच्या (Royalty) दहापट दंड आकारण्याचा निर्णय.वाळू व खनिज चोरांवर वचक...

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या विभागाकडून आषाढी वारीनिमित्त साठ हजार वारकऱ्यांना चष्मे वाटप करण्यासाठी 50 लाख रुपयांचे...

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

सोलापूर : भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात...

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार*वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाच्या विविध उपक्रमांना प्रतिसाद मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा कार्याचा गौरव आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास...

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश; राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) सुरू झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याच्या...

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

सोलापूर:जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रमुख...

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक बाल दिंडी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली....

Page 23 of 1458 1 22 23 24 1,458