Yes News Marathi

Yes News Marathi

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापुरात जनजागृती उपक्रमांची मालिका; 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाला सुरुवात

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापुरात जनजागृती उपक्रमांची मालिका; 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाला सुरुवात

सोलापूर - दि. २४ मार्च हा दिवस प्रतिवर्षी शहर क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिका यांचे वतीने “जागतिक क्षयरोग दिन” म्हणून साजरा...

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकरी, वीजटंचाई,महागाईवर मौन – खा.प्रणिती शिंदे

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकरी, वीजटंचाई,महागाईवर मौन – खा.प्रणिती शिंदे

नवी दिल्ली - पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत व्यक्त केलेल्या भूमिकेवर काँग्रेस खासदार प्रणिती...

पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर

पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर

संत शिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महाराज महाराज शिष्य निर्यापक मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज श्रमीश्री मुनीश्री १०८ विशाल महाराज, मुनीश्री १०८...

सोलापूर मनपाच्या 2026-27 अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चा सुरू; 23 ते 29 मार्चदरम्यान बैठकांचे वेळापत्रक जाहीर

सोलापूर मनपाच्या 2026-27 अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चा सुरू; 23 ते 29 मार्चदरम्यान बैठकांचे वेळापत्रक जाहीर

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिमखाना...

TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

सोलापूर महापालिकेचे सन 2026- 27 या आर्थिक वर्षाचे बजेट मंजूर करण्यासाठी 30 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता अर्थसंकल्पीय सभा आयोजित...

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण

रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त बालाजी अमाईन्स लि यांच्या वतीने महामार्ग पोलीस मदत केंन्द्र पाकणी येथे विविध सुरक्षा साहित्याचे वितरण...

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोलापुरात लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोलापुरात लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

जीवन समजून घ्यायचे असेल तर साहित्याकडे वळा - सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण सोलापूर...

सोलापुरात रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार समारंभात सहा मान्यवरांचा गौरव

सोलापुरात रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार समारंभात सहा मान्यवरांचा गौरव

सोलापूर - रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे विविध व्यवसायांतील उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी आणि समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने “रोटरी...

TOP 25 । भोंदू बाबांना राजाश्रय..सोलापूरसह प्रत्येक जिल्ह्यात फसवेगिरी…

TOP 25 । भोंदू बाबांना राजाश्रय..सोलापूरसह प्रत्येक जिल्ह्यात फसवेगिरी…

देव धर्माच्या नावाखाली तसेच जादूटोणा करत आणि भविष्य बघतो असं सांगत बहुतांश जिल्ह्यात टोप्या घालणारे अनेक भोंदू बाबा सध्या कार्यरत...

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ प्रवेशिका देण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ प्रवेशिका देण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रकार, समाज माध्यम तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती...

Page 138 of 1510 1 … 137 138 139 … 1,510