• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार समारंभात सहा मान्यवरांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार समारंभात सहा मान्यवरांचा गौरव
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे विविध व्यवसायांतील उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी आणि समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने “रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार” समारंभाचे आयोजन करण्यात आले.दिनांक २० मार्च २०२६ रोजी हॅच फ्री मेसन्स हॉल येथे आयोजित केलेल्या या समारंभात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्योजक वासुदेव बंग तसेच रोटरी डिस्ट्रिक्टचे नियुक्त प्रांतपाल रोटे. जयेश पटेल होते. पुरस्कारप्राप्तांमध्ये प्रमोद वाघमारे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनीता जानराव- नर्स,रमेश भडंगे- एस.टी. चालक,बाळासाहेब सुरवसे- वायरमन, एमएसईबी, बलभीम सिताप- टपाल कर्मचारी आणि नंदकिशोर कुगावकर- लोको पायलट यांचा समावेश होता.

यावेळी “बेस्ट पोलीस स्टेशन” पुरस्कार एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्रदान करण्यात आला असून, क्लबतर्फे फिरता चषक देण्यात आला.कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा रोटे. धनश्री केळकर यांनी सर्वांचे स्वागत करून क्लबच्या कार्याची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वासुदेव बांग यांनी व्यावसायिक सेवेचे महत्त्व अधोरेखित करताना, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच समाजासाठी सातत्याने केलेल्या कार्याचेही त्यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोटे. मितेश पंचमिया यांनी करून दिला. पुरस्कारप्राप्तांचा परिचय रोटे. पराग कुलकर्णी आणि रोटे. विलास कोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन रोटे. निलेश फोफलिया यांनी केले.हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वोकेशनल सर्व्हिस डायरेक्टर रोटे. पराग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाचे आणि त्यांच्या परिश्रमांचे क्लबतर्फे विशेष कौतुक करण्यात आले.

Previous Post

TOP 25 । भोंदू बाबांना राजाश्रय..सोलापूरसह प्रत्येक जिल्ह्यात फसवेगिरी…

Next Post

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोलापुरात लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोलापुरात लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोलापुरात लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026