• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 25, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन!

सोलापूर: राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टर प्रकाशनप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्रा. लक्ष्मीकांत दामा, महेश चोप्रा, डॉ. विकास पाटील, डॉ. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे, डॉ. राजेश गुरानी

0
SHARES
1
VIEWS

नवकल्पना व उद्योगास मिळणार एक लाख ते 10 कोटी निधी

सोलापूर, दि. 25- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्यूबेशन सेंटर यांच्यातर्फे राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नवकल्पना व उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख ते दहा कोटी रुपये पर्यंत निधी मिळणार आहे.

या राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. लक्ष्मीकांत दामा, दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा, इनक्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉ. विकास पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठता डॉ. शिवाजी शिंदे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्यम इनक्युबेशनसेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुरानी यांनी प्रास्ताविक केले.

या स्पर्धेचे आयोजन सविष्कार इंडिया, स्वावलंबी भारत अभियान, आय हब गुजरात, आयएसबीए आणि एमएसआयएनएस यांच्या सहकार्याने केले जात आहे. ही स्पर्धा तीन टप्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामधील नवउद्योजकांकडून त्यांच्या कल्पना व उद्योगाविषयी सविस्तर माहिती मागून घेण्यात येईल. त्यासाठी दि. 26 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राप्त अर्जांची व कल्पनांची छाननी होईल. दि. 12 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत त्याचे मूल्यमापन होईल. यावेळी संबंधित नवोद्योजकांना ऑनलाईन माध्यमातून गठीत समिती संवाद साधेल व माहिती जाणून घेईल. त्यानंतर अंतिम स्पर्धा 23 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी http://incubation.sus.ac.in/ आणि (http://incubation.sus.ac.in/) या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तसेच 7892917354 भ्रमणध्वनीशीही संपर्क करता येईल.

Tags: National Startup Funding Competition
Previous Post

बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांची घोषणा

Next Post

विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते साहित्य वाटप

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post

विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते साहित्य वाटप

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026