• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2026
in इतर घडामोडी
0
चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील
0
SHARES
1
VIEWS

जनगणना-२०२७ : दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या प्रशिक्षणास प्रारंभ

सोलापूर: जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे. प्रशिक्षणात देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रक्रियेची अचूक माहिती समजून घेतल्यास पुढील टप्प्यातील कामकाजात अडचणी येणार नाहीत आणि जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन कार्यालयातील सभागृहात जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन २३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जनगणना कार्य संचालनालय, मुंबईच्या सहायक संचालक तेजल कटारे, सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील, तहसीलदार सीमा पटणे, नायब तहसीलदार नीलिमा मते, सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, महानगरपालिका क्षेत्रातील चार्ज अधिकारी तसेच जनगणना कर्मचारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील म्हणाले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेस सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून इन्युमरेशन ब्लॉकची निर्मिती व संक्षिप्त गृहसूची तयार करण्याच्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील टप्प्यातील अनुभव लक्षात घेता, पुढील टप्प्यातही सोलापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अग्रस्थानी यावे, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सहायक संचालक तेजल कटारे यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजात अचूकता आणि काटेकोरपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या इन्युमरेशन ब्लॉकमध्ये लोकसंख्या ८०० पेक्षा अधिक आहे, अशा ब्लॉकची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी. यासाठी उपलब्ध पीपीटी, परिपत्रके तसेच जनगणना कार्य संचालनालयाने तयार केलेल्या प्रशिक्षणपर व्हिडिओचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा.
दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येणार असून, त्यासाठी ४० प्रश्नांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगणकांकडून माहिती संकलनाची प्रक्रिया अचूकपणे होण्यासाठी चार्ज अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामकाजावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवणे आवश्यक आहे. जनगणनेची माहिती गोपनीय असून, ती माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला देऊ नये. पहिल्या टप्प्यातील कामकाजातील अनुभव व त्रुटी लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील कामकाज वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील यांनी प्रगणक तयार करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, प्रगणक गट तयार करण्याची पद्धत, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घराची निवड व वाटप, संक्षिप्त गृहसूची तसेच इन्युमरेशन ब्लॉकची अचूक निर्मिती व नोंदणी करण्याच्या पद्धतीबाबत पीपीटी तसेच CMMS पोर्टलच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

Previous Post

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

Next Post

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक
इतर घडामोडी

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक
इतर घडामोडी

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
Next Post
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026