• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चित्रकार खरटमल दाम्पत्याचे “गिफ्ट ऑफ लव्ह” शिर्षकाखाली मुंबईत चित्र प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2021
in इतर घडामोडी
0
चित्रकार खरटमल दाम्पत्याचे “गिफ्ट ऑफ लव्ह” शिर्षकाखाली मुंबईत चित्र प्रदर्शन
0
SHARES
0
VIEWS

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार दाम्पत्य वर्षा खरटमल व  रामचंद्र खरटमल यांच्या चित्रांचे प्रदर्शन “gift of love” ” गिफ्ट ऑफ लव्ह ” या शिर्षकाखाली कुलाबा आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे भरले आहे. १० मार्च २०२१ पर्यंत सर्वांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत बघण्यासाठी खुले आहे. ह्या प्रदर्शनात एकुण ३५ चित्रे प्रदर्शित केली आहेत. 
रामचंद्र खरटमल हे नॅशनल अवार्ड विनर चित्रकार आहेत. त्यांची आजपर्यंत देशांतर्गत व देशाबाहेर अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शन झालेली आहेत. त्यांची चित्रे अनेक प्रसिध्द व्यक्ति, कला संग्रह , म्यझियम मधे संग्रहित आहेत. गोधडी व ब्युटी चित्रमालिकेतील चित्रे ह्या प्रदर्शनात प्रदर्शित केली आहेत. वर्षा खरटमल यापण अनेक पारितोषिके प्राप्त चित्रकर्ती आहेत. त्यांची पण चित्रे अनेक ठिकाणी प्रसिध्द व्यक्ती, कलारसिक, संग्रहालयमधे संग्रहीत आहेत. त्यांचीसुद्धा देश – विदेशात चित्र प्रदर्शने झाली आहेत. भारतीय चित्र परंपरांवर आधारीत त्यांची चित्र शैली आहे. त्याच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने मराठी स्री वर आधारीत आहेत. मराठी स्रीचा साजशुंगार हा मोहीत करणारा आहे.अशा या चित्र दांपत्याचे चित्र प्रदर्शन कुलाबा आर्ट गॅलरीत जावून जरूर पहावे. हि संधी कुलाबा आर्ट गॅलरीचे सबनीस आणि आर्ट ॲम्बेसिचे प्रशांत वेदक ह्यांनी मुंबई करांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

Previous Post

नळदुर्ग पोलिसांना सापडलेले अर्भक पाखर संकुल मध्ये दाखल…

Next Post

सोलापूर शहर जिल्ह्यात नव्याने 93 व्यक्तींना कोरोनाची बाधा

Related Posts

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
Next Post
सोलापूर शहर जिल्ह्यात नव्याने 93 व्यक्तींना कोरोनाची बाधा

सोलापूर शहर जिल्ह्यात नव्याने 93 व्यक्तींना कोरोनाची बाधा

ताज्या बातम्या

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026