• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंबादास यादव यांची UPSC मार्फत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात IIS पदी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2025
in इतर घडामोडी
0
अंबादास यादव यांची UPSC मार्फत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात IIS पदी निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या समाजकार्य विभाग, सोलापूरचे माजी विद्यार्थी, सोलापूरचे सुपुत्र अंबादास यादव यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात (MIB) निवड करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील भारतीय माहिती सेवेत (IIS) सिनिअर ग्रेड गॅझेटेड ऑफिसर पदाकरिता मराठी भाषेसाठी श्री. अंबादास यादव यांची निवड करण्यात आली. या पदासाठीच्या मुलाखती जुलै महिन्यात दिल्ली येथील UPSC भवन येथे घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल मंगळवार (१५ जुलै) रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे. अंबादास यादव हे क्षेत्रीय प्रचार सहायक म्हणून केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय, अमरावती, नागपूर, जळगाव आणि सध्या सोलापूर येथील केंद्रिय संचार ब्यूरो (CBC) मध्ये कार्यरत आहेत.

अंबादास यादव हे समाजकार्यातून पदव्युत्तर आहेत. राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण असून समाजकार्य पदव्युत्तर मध्ये सोलापूर विद्यापीठातून ते दुसरे असून त्यांनी कांस्य पदक पटकावले आहे. यादव यांचे पत्रकारितेचं शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संलग्न शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे झाले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, समाजकार्य विभाग सोलापूर येथे आणि शालेय शिक्षण यशोधरा प्रशाला, सोलापूर येथून पूर्ण झाले आहे.

अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत अंबादास यादव यांनी मिळवलेल्या या यशाचे सोलापुरात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, जिल्हा माध्यम अधिकारी रफीक शेख, प्रदीप वाला, समीर मुलाणी, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, उद्योजक विरेश नसले, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव, जलसंपदा विभागाचे आनंद कटाप, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, मित्रपरिवार रितेश झुंजारे जयराम गड्डम, मनोज पवार, राघवेंद्र कोडमुर, स्वप्निल किनगी, महेश गाढवे, मनीष हुल्ले आणि सिद्धू बिराजदार आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous Post

आयटी पार्क, पूर्वभागात नवे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, ६० मीटर डीपी रोडसह शहर विकासाच्या १३ कामांच्या पूर्ततेची मागणी

Next Post

जिद्द आणि कष्टाच्या बळावर श्वेता झाली अधिकारी…ए. जी. पाटील तंत्रनिकेतनकडून सत्कार…

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
जिद्द आणि कष्टाच्या बळावर श्वेता झाली अधिकारी…ए. जी. पाटील तंत्रनिकेतनकडून सत्कार…

जिद्द आणि कष्टाच्या बळावर श्वेता झाली अधिकारी…ए. जी. पाटील तंत्रनिकेतनकडून सत्कार…

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026