• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या दोन माजी मंत्र्यांसह भाजपने आता मोहिते – पाटलांनाही दिले टेन्शन..

by Yes News Marathi
November 4, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या दोन माजी मंत्र्यांसह भाजपने आता मोहिते – पाटलांनाही दिले टेन्शन..
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विरोधकांमधील तुल्यबळ नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चंगच बांधला आहे. गेल्याच आठवड्यात माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांच्यासह माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या कुटुंबीयांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. सोलापूरचे दोन माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील भाजपने चांगलेच टेन्शन दिले आहे. सोलापूर शहर उत्तर मधील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सर्व विरोधकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तशीच परिस्थिती दक्षिण सोलापूरची असून आता आमदार सुभाष देशमुख यांची विरोधक दिलीप माने यांचा लवकरच प्रवेश आहे. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत भाजप विरोधात भूमिका घेऊन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना हैराण केले आहे.

आता या दोन देशमुखांसोबत भाजपने अकलूजच्या मोहिते पाटलांना देखील टेन्शन देणे सुरू केले आहे. मोहिते पाटलाचे कित्येक वर्षाचे विरोधक आणि माळशिरसचे माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील यांची पुत्र तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा आता शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. मोहिते पाटलांचे वेळापूर मधील विरोधक माने – देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे . अकलूज मधील फत्तेसिंह माने पाटील बंधूंनी देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता पाणीवचे काँग्रेसचे बडे नेते प्रकाश पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ,जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे भाजपने सोलापूर शहरातील दोन माजी मंत्र्यांसमवेत आता मोहिते पाटील कुटुंबीयांना देखील टेन्शन देणे सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात उलथापालत होणार हे नक्की

Previous Post

ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराजांची प्रवचनमाला ८ नोव्हेंबरपासून…

Next Post

बोरामणी येथे “आमदार केसरी 2025” या भव्य मैदानी कुस्तीचे आयोजन…

Next Post
बोरामणी येथे “आमदार केसरी 2025” या भव्य मैदानी कुस्तीचे आयोजन…

बोरामणी येथे "आमदार केसरी 2025" या भव्य मैदानी कुस्तीचे आयोजन…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In