• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराजांची प्रवचनमाला ८ नोव्हेंबरपासून…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2025
in इतर घडामोडी
0
ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराजांची प्रवचनमाला ८ नोव्हेंबरपासून…
0
SHARES
1
VIEWS

जय संतोषीमाता गोशाळेतर्फे सोलापूरकरांना अध्यामिक पर्वणी : लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर – जय संतोषीमाता गोशाळेतर्फे तिरुपती देवस्थानचे अध्यात्मिक सल्लागार ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराज यांची ‘श्री देवीमाता वैभवम’ या विषयावरील प्रवचनमाला ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वालचंद महाविद्यालयाजवळील वल्याळ क्रीडांगण येथे होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि संयोजक डॉ. राजेंद्रप्रसाद गाजूल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यात्माचे महान तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत अत्यंत रसाळ वाणीद्वारे सांगणारे ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराज यांची सोलापुरात प्रचंड लोकप्रियता आहे. विशेष म्हणजे तेलगू भाषेत होणारे हे प्रवचन ऐकण्यासाठी दरवर्षी हजारो भक्तगण उपस्थित राहतात.

प्रवचनमाला समितीच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची तर अध्यक्षपदी गणेश बुधारम यांची निवड झाली आहे. यापूर्वी सोलापूरात २०१७ साली ‘शिवानंद लहरी, गोमाता वैभवम’ या विषयावर, २०१९ साली ‘श्री मार्कंडेय ऋषी चरित्र’ या विषयावर तर २०२३ साली ‘श्रीकृष्ण लिलामृत’ या विषयावर ब्रह्मश्री डॉ. चागंटी कोटेश्वरराव महाराज यांची प्रवचने झाली आहेत. यंदाच्यावर्षी ते श्री देवीमाता वैभवम या विषयावर प्रवचन करणार आहेत. तसेच दैनंदिन जीवनात संकटांवर मात करत आनंदी जीवन कसे जगावे याबाबत ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सकाळच्या सत्रात जिज्ञासूंसोबत अध्यात्मासह इतर सामाजिक विषयांवरही ते चर्चा करणार आहेत.

भाविकांनी या प्रवचनांचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ९८५०५५०९०३, ७०२०५१५०१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि संयोजक डॉ. राजेंद्रप्रसाद गाजूल यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस अध्यक्ष गणेश बुधारम, कार्याध्यक्ष पेंटप्पा गड्डम, मुरलीधर आरकाल, खजिनदार गोवर्धन कमटम, उपाध्यक्ष हरिदास पोटाबत्ती, डॉ. प्रभाकर गुंडू, संयोजक डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल प्रसिद्ध प्रमुख नागेश सरगम उपस्थित होते.

Previous Post

काम मागणाऱ्या पेक्षा काम देणारे व्हा – प्रशांत बडवे

Next Post

सोलापूरच्या दोन माजी मंत्र्यांसह भाजपने आता मोहिते – पाटलांनाही दिले टेन्शन..

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
सोलापूरच्या दोन माजी मंत्र्यांसह भाजपने आता मोहिते – पाटलांनाही दिले टेन्शन..

सोलापूरच्या दोन माजी मंत्र्यांसह भाजपने आता मोहिते - पाटलांनाही दिले टेन्शन..

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026