• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 7, 2021
in मुख्य बातमी
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.7:- सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देऊ. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी किंवा बुधवारी बैठक घेतली जाणार आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.

   उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी,  नगरसेवक महेश कोठे, गणेश पुजारी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पि. शिवशंकर, सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे- पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

      बैठकीत प्रारंभी  श्री. डेंगळे पाटील यांनी समांतर पाणी  वाहिनीबाबतच्या सध्याच्या कामाची स्थिती सांगितले. त्यांनी जॅकवेलच्या कामास जलसंपदा विभागाने स्थगिती दिली असल्याचे सांगितले. त्यावर श्री भरणे यांनी जॅकवेलच्या कामास तत्काळ सुरुवात करावी. 15 जूनपर्यंत काम पूर्ण करावे, असे सांगितले.

      पाईपलाईनसाठी भूसंपादन भरपाईपोटी रक्कम वाढणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.

      पाईपलाईन योजनेच्या भूसंपादनासाठी अगोदर 55 कोटी रुपये कळवण्यात आले होते. मात्र आता महसूल विभागाने 130 कोटी रुपये कळवले आहे, या वाढीव मागणीमुळे ज्यादा निधी लागणार आहे. या जादा निधीसाठी पुढील आठवड्यात वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत जादा निधीची मागणी केली जाईल, असे श्री भरणे यांनी सांगितले. याचबरोबर सर्वसाधारण आणि महिलांसाठीच्या खास हॉस्पिटलसाठी निधीची तरतूद करण्याची विनंती करणार आहोत.

      या बैठकीस महानगरपालिकेचे अभियंता संजय धनशेट्टी, सिद्धेश्वर उस्तुर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार उपस्थित होते
Previous Post

खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत मिळण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री भरणे

Next Post

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्या

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026