• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 7, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 7: जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजने बरोबरच शहरासह ग्रामीण भागात लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेबाबत नियोजन भवन, सोलापूर येथील  आयोजित  बैठकीत भरणे होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेची आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

          भरणे म्हणाले, लसीकरणाचे नियोजन करत असताना लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाऊनच्या माध्यमातून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत पोलीस प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, पोलीस विभागाने काटेकोर नियोजन करावे.  

         जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत राहिल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर गरजेपुरताच करावा. हे इंजेक्शन पात्र व गरजू रुग्णांना देण्यात येत असल्याची खातरजमा करावी. जिल्ह्यातील मृत्यूदर  संख्या कमी  करण्यासाठी वेळेत उपचार करावेत तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

        ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात ऑक्सीजन व रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. याचा वापर शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणेच करावा, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

        जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील  प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे स्वामी यांनी सांगितले.

        यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरासाठी ज्यादा ऑक्सिजन व लसीची मागणी या बैठकीत केली.
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे

Next Post

सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी गर्दीचा उच्चांक

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी गर्दीचा उच्चांक

सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी गर्दीचा उच्चांक

ताज्या बातम्या

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026