• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयुर्वेद महाविद्यालयात अग्निकर्म कार्यशाळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2022
in इतर घडामोडी
0
आयुर्वेद महाविद्यालयात अग्निकर्म कार्यशाळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : निरामय दीर्घायुष्यसाठी आजच्या वैज्ञानिक युगातही आयुर्वेदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज भौतिक साधनांची व सोयी सुविधांची विपुल उपलब्धता आहे त्यामुळे माणूस हा भौतिक साधनांच्या सवयीमुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांचा अकाली प्रादुर्भाव वाढल्याने गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, स्पोंडीलिसिस, खांदेदुखी यासारखे वातविकार वाढत आहेत. यावर होणारी शस्त्रक्रिया व खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. यावर अग्निकर्म पद्धतीने उपचार केल्यास कायमची सुटका होऊ शकते या उदात्त हेतू घेऊन शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय व जागतिक आयुर्वेद काँग्रेस व नस्या यांच्या संयुक्त विद्यमाने आज अग्निकर्म या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आजचे प्रमुख वक्ते व तज्ञ मार्गदर्शक डॉ. चंद्रकुमार देशमुख, जागतिक आयुर्वेद परिषदेचे समन्वयक व NCISM इथिकल कमिटी सदस्य डॉ. नारायण जाधव, प्रमुख पाहुणे डॉ. कौशिक दाते, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ.शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी श्री, अनुप दोशी, कार्यशाळा समन्वयिका डॉ. शिल्पा येरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिल्पा येरमे यांनी केले यामध्ये कार्यशाळेच्या आयोजनाबद्दलचा हेतू सांगून संस्थेची माहिती सांगितली. 

यानंतर परिषदेचे समन्वयक डॉ. नारायण जाधव यांनी आचार्य सुश्रुत यांच्या सिद्धांतानुसार भैषज, क्षार, अग्निकर्म व शस्त्र या उपायानुसार सगळ्याच आजारात आयुर्वेद सिद्धांत पाळण्यासाठी अग्निकर्म केला जातो असे सांगितले. व  गोवा येथे होणाऱ्या 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे महत्त्व व परिषदेची माहिती सांगितली. ही परिषद आयुर्वेदाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य विभागाच्या सहकार्याने वेदा पासून पूर्ण तंत्रज्ञानापर्यंत भारतीय चिकित्सा पद्धतीचा जगभर प्रचार व प्रसार करण्यासाठी करीत असल्याचे मत आपल्या भाषणात मांडले.

डॉ. कौशिक दाते यांनी आपल्या भाषणात राग, मोह, विकार,रिपू यावर विजय मिळवून खुल्या मनाने आपल्याकडील ज्ञान जनसामान्यांच्या उपयोगासाठी कसे पोहोचविता येते, पा अनुबोधन आणि अनुष्ठान या त्रयींचा वापर चिकित्सेसाठी करा  असे विचारले मांडले.

यानंतर आजचे प्रमुख तज्ञ मार्गदर्शक डॉ. चंद्रकुमार देशमुख यांनी संपूर्ण दिवसभर कार्यशाळेच्या माध्यमातून अग्निकर्म याचा इतिहास याचा उपयोग कोणत्या कोणत्या आजारावर उपयोगी ठरते याची माहिती दिली व प्रत्यक्षपणे प्रत्येक आजारावर रुग्णावर अग्नीकर्म करून प्रत्यक्ष दाखविले.

 या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध भागातील डॉक्टर्स, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कल्पना पांढरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांविरोधात लढा देणाऱ्या अनुसूचित जमातीमधील शूर-वीरांचा इतिहास समोर आणा

Next Post

शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं, याला जबाबदार शरद पवारच; शिवतारे यांची जोरदार टीका

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं, याला जबाबदार शरद पवारच; शिवतारे यांची जोरदार टीका

शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं, याला जबाबदार शरद पवारच; शिवतारे यांची जोरदार टीका

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026