• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हयात दाखल्या अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या दिव्यांगाना मिळणार तातडीने लाभ आयुक्तांची ग्वाही

Yes News Marathi by Yes News Marathi
December 5, 2022
in इतर घडामोडी
0
हयात दाखल्या अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या दिव्यांगाना मिळणार तातडीने लाभ आयुक्तांची ग्वाही
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मार्फत पाण्याचे योग्य व्यवस्थापन अद्यापही होऊ शकत नाही हे अत्यंत खेदाची बाब आहे. पाण्यासंदर्भात दरवर्षी लेखा परीक्षण केले जाते. यामध्ये पाणी पुरवठा, पाण्याची चोरी, बनावट नळ जोडणी, पाण्याची गुणवत्ता अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी ४८ टक्के पाण्याची गळती तर यंदाच्या वर्षी ४२ टक्के पाण्याची गळती सुरूच आहे. या विषयी ठोस पावले उचलण्याऐवजी पालिका प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधांमधून सार्वजनिक नळ बंद करण्याची मोहीम सुरु केली आहे. वास्तविक पाहता पाण्याची गळती, पाण्याची चोरी, बनावट नळ जोडणी यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र त्या गोष्टीकडे सरार्स दुर्लक्ष करून सार्वजनिक नळ बंद करण्याची धडक मोहीम सोलापूर महानगरपालिका यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. तरी हि कारवाई तात्काळ थांबविणे अत्यावश्यक व जनतेच्या हिताचे आहे मात्र याबाबत आयुक्तांनी निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. तेव्हा सार्वजनिक नळासाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर केले.

सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सांयकाळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे गोदुताई परुळेकर वसाहतीला साडे चार एम.एल.डी.पाणी , सार्वजनिक नळ बंद मोहीम रोखणे, दिव्यांगाच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी मा.आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली यांच्या समवेत माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांची शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली असून त्यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

हयात दाखल्या अभावी नोंदीत दिव्यांग बांधवांना कल्याणकारी निधीतून मिळणारे लाभापासून जवळपास हजारच्या घरात दिव्यांग वंचित आहेत. तसेच त्यांना मिळणार उदर्निरवाह भत्त्यात वाढ झाली पाहिजे, दिवाळीचे थकीत सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे या मागण्याबाबत मा.आयुक्त तेली यांनी महत्वाचे निर्णय घेतले.
यु. डी.आय.डी.कार्ड नसेल तर हयात दाखला दाखल केल्यास वंचित दिव्यांगाना लाभ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. 1 जानेवारी च्या आत सानुग्रह अनुदान अदा करा, तसेच वाढीव उदरनिर्वाह भत्त्याबाबत अन्य महापालिकाचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल तसेच कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीला साडे चार एम.एल.डी. पाणी देण्यासाठी तपासणी करून पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक नळ बंद कोणतीही निर्णय घेणार नसून शासनस्तवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिले.

यावेळी शिष्टमंडळात मा.नगरसेविका कामिनी आडम,माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी,माजी नगरसेविका नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी,शकुंतला पाणीभाते,सुनंदा बल्ला,,युसूफ शेख(मेजर), म.हनिफ सातखेड, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, बापू साबळे, आप्पाशा चांगले,हसन शेख,अशोक बल्ला अँड.अनिल वासम,मोहन कोक्कुल,दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल शेख,इलियास सिद्दीकी,अखिल शेख,आसिफ पठाण आदींची उपस्थिती होती.

Previous Post

लायन्स क्लबच्या वतीने स्केटिंग विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू मितेश काळेंचा सन्मान

Next Post

महाविकासआघाडीचा 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
महाविकासआघाडीचा 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा

महाविकासआघाडीचा 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026