• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 23, 2026
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
0
SHARES
16
VIEWS

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात आयुष सेवा सुविधा केंद्र

पंढरपूर- राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी .. हा सामाजिक संदेश घेऊन आयुष मंत्रालयाच्या वतीने पंढरपूर येथे भक्तांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी “आयुष सेवा सुविधा केंद्र” उभारण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष मंत्रालयाची सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळावी तसेच ग्रामीण भागातही आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व्हावा, प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ वारकऱ्यांना मिळावा या दृष्टीकोनातून केंद्रीय आयुषमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्या वतीने विठुरायाच्या चरणी आयुष सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता.

त्यानुसार राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत “आयुष सेवा सुविधा केंद्र” आषाढी वारीनिमित्त २४ ते २६ जुलै या कालावधीसाठी उभारण्यात आले आहेत. पंढरपुरात तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिर, चंद्रभागेच्या तिरावरील आरोग्य केंद्र वाळवंट आणि आरोग्य केंद्र ६५ एकर या तीन ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषध वाटप, योगाबाबत मार्गदर्शन, स्नेहन-स्वेदन,वारकऱ्यांसाठी तेल-मसाज, विद्ध-कर्म, अग्नी-कर्म, चरण सेवा, IEC प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

आयुष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील २८ आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालयांचे डॉक्टर, प्राध्यापक आणि इंटर्न्स आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. नेचरफिट संस्थेतर्फे औषध वाटप करण्यात येणार आहे.

२३ जुलै रोजी पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, आयुष मंत्रालयातर्फे नियुक्त नोडल अधिकारी चंद्रकांत काटकर, युवराज वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, आयुष नोडल अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्या समवेत बैठक झाली. त्यानंतर सेवा सुविधा केंद्रावर जाऊन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

Previous Post

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

Next Post

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026