• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडून विविध विभागांचा आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2025
in इतर घडामोडी
0
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडून विविध विभागांचा आढावा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, 108 रुग्णवाहिकांच्या सेवाबाबत, एनटीसीपी समन्वयक समिती, जिल्हास्तरीय दक्षता समिती, कृष्ठरोग शोध मोहिम आणि स्पर्श अभियान सीएस तसेच जिल्हास्तरीय स्थायी लेखा परिक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजाचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्व संबंधित विभागाने आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

       यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डीपीओ भगवान भुसारी, सहायक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आनंद गोडसे, वैदकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वंदना शिंदे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग अभियान सुरु केले आहे.  हे अभियान 14 दिवसाचे असणार आहे.  या अभियानात राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.    सोलापूर जिल्ह्यातील या 14 दिवसाच्या अभियानासाठी 36 लाख 57 हजार 590 लोकसंख्येची निवड करण्यात आली असून 2768 शोधपथके तयार करण्यात आली आहेत.  शोध पथकाने शोधलेल्या प्रत्येक संशयीताची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे.  या अभियान दरम्यान तपासणी करण्याकरीता येणाऱ्या पथकाकडून तपासणी करुन घेऊन सहकार्य अरावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी केले आहे.

                     एचआयव्ही एड्स रुग्ण संख्या, उपचार पध्दत, टीबी तपासणी, औषधोपचार बाबत बैठकीत चर्चा झाली.   एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्णांना सामाजिक सुरक्षा बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम  यांनी मार्गदर्शन केले.   हाय रिक्स ग्रुप मधील महिलांना घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना साठी आवश्यक कागदपत्रांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम  यांनी दिल्या.

           जिल्हास्तरीय स्थायी लेखा परिक्षण बैठकीत लेखा परिक्षणात आढळून आलेल्या आक्षेपांची पूर्तता करुन लवकरात लवकर ऑडिट पॅरे निकाली काढावेत.  लेखा परिक्षणात वसुली असेल तर तात्काळ वसुलीबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम  यांनी बैठकीत दिल्या.

         मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम  यांनी विविध विभागाच्या अडचणी समजावून घेतल्या.  अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, याबाबत सर्व विभागांना आश्वस्त केले.
Previous Post

पीएम सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा-नीता केळकर…

Next Post

महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ !

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ !

महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ !

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026