• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2024
in मुख्य बातमी
0
मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर
0
SHARES
1
VIEWS

अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ एका खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झालाय. यात सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील हाय पॉइंट जवळ बस दरीत कोसळली आहे. या बसमधील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर बस मधील सर्व लहान मुलं सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले असून प्रवाश्यांना दारितून काढण्याचे काम करण्यात येत आहे. तर त्यातील जखमी लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉइंट जवळ आज सकाळच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस अकोटवरून धारणी येथे येत असताना ट्रॅव्हल आकोट धारणी घाटात आली असता बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळलीय. या बसमध्ये 25-30 प्रवासी असून त्यातील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एकलव्य बचाव पथकासह वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी जखमी लोकांना सुखरूप दरीतुन काढण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आले असून जखमींना टेम्ब्रूसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहे. तर या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

Previous Post

सोलापूर शहरात, नवीन कायदयानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हा, गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 10 जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा!

Related Posts

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात आता बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीए आणि बीलीब अभ्यासक्रम सुरू होणार

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 10 जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा!

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026