• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात, नवीन कायदयानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हा, गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरात, नवीन कायदयानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हा, गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस
0
SHARES
2
VIEWS

दि. 01/07/2024 पासून, संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे लागु झाले आहेत. सदरचे तिन्ही कायदे लागू झाल्यानंतर आज रोजी सकाळी 09.30 वा. च्या सुमारास, विजापूर नाका पोलीस ठाणे येथे खबर मिळाली की, आसरा चौकाजवळीन, शारदा सहकारी गृह निर्माण संस्था, सोलापूर या संस्थेच्या मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा खुन झालेला आहे. त्यामुळे, घटनास्थळी मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचेसह गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ भेटी दिल्या होत्या नवीन कायदे लागु झाल्यापासुन, सोलापूर शहरातील पहिलाच खुनाचा गुन्हा असल्याने, सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणेकडील अधिकारी यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार, घटनास्थळी भेट दिल्यानंतर, घटनास्थळी मयत अवस्थेत दिसुन आलेल्या इसमाचे नाव हे विनायक कामन्ना हक्के, वय 26 वर्षे, रा. मु.पो. जामगांव, ता. मोहोळ, जि. सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले. वर नमुद मयताच्या अनुषंगाने फियांदी नामे बिळयानिसिध्द यशवंत देशमुख, वय 40 वर्ष, रा प्लॉट नं 60. प्रल्हाद नगर, सोरेगांव, विजापूर रोड, सोलापूर (मयताचा मामा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, विजापूर नाका पोलीस ठाणे येथे, गु.र.नं 315/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये अज्ञात आरोपो विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल आहे.

त्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी, गुन्हे शाखेकडील सपोनि संजय क्षिरसागर, सपोनि दादा मोरे, पोउपनि अल्फाज शेख यांचे तपास पथकांना कामाची विभागणी करुन दिली. त्यामध्ये, (1) पोउपनि अल्फाज शेख यांना, घटनास्थळी मिळुन आलेल्या दारुच्या बाटल्यांच्या अनुषंगाने, आजुबाजुची देशी-विदेशी दारुची दुकाने आणि चायनिज हातगाडया या ठिकाणी भेटी देवून, त्या ठिकाणाहुन यातील मयत आणि त्या सोबत आणखीन कोणी दारुच्या बाटल्या अगर खाद्यपदार्थ खरेदी केले आहेत काय? याबाबत गोपनिय माहिती काढणेबाबत सुचित केले त्याचप्रमाणे, (2) सपोनि / क्षिरसागर यांना, मयताचे नातेवाईकांना भेटून त्यांचे विषयी माहिती घेण्यास सुचित केले. तसेच (3) सपोनि दादा मोरे यांना, घटनास्थळाचे परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करण्यास सुचित केले.

गुन्हे शाखेकडील तीन पथके वरील गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, प्राप्त तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण तसेच प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे, इसम नामे नागेश आण्णाराव चिष्काळे, वय 35 वर्षे, रा. कल्याण नगर भाग-2, सोलापूर यास, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने ताब्यात घेतले त्यानंतर, नमुद इसमाकडे, सपोनि संजय क्षिरसागर यांनी कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने इसम नामे विनायक कामन्ना हक्के याचेसोबत, दारु पिल्यानंतर, झालेल्या भांडणातून, त्याचा डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी, एम. राजकुमार, मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ दीपाली काळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, मा सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, श्री. सुनिल दोरगे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सपोनि/संजय क्षिरसागर, सपोनि दादा मोरे, तसेच त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, अनिल जाधव, कुमार शेळके, इम्रान जमादार, विनोद रजपुत, संदिप जावळे यांनी केली आहे.

Tags: disclosedIn Solapur citythe crime branch
Previous Post

हिरो कंपनीचे संस्थापक,श्री मुंजाळ यांची जन्म जयंती मूकबधिर मुलांसमवेत साजरी

Next Post

मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर

मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026