• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोहोळजवळ अपघातात शेतकरी जागीच ठार

by Yes News Marathi
March 14, 2022
in मुख्य बातमी
0
मोहोळजवळ अपघातात शेतकरी जागीच ठार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ : आरटीओ वाहन आणि कंटेनरच्या चुकीमुळे मोहोळजवळ झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. शिरापूरचे प्रगतशील बागायतदार मोहन दत्तात्रय आदमाने हे मोटारसायकलवरून मोहोळ कडून लांबोटिकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलला आरटीओ अधिकाऱ्यांच्या गाडीने ओव्हरटेक करत पुढे गेले व पुढे असणाऱ्या कंटेनरला गाडी आडवी लावल्यामुळे त्या कंटेनरने अचानक ब्रेक मारला. आदमाने हे त्या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास वडवळ कोळेगाव दरम्यान घडली आहे. उपस्थित नागरिकांनी आरटीओ कार्यालयाच्या वाहनांची मोडतोड केली आहे .या अपघाताला तेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भूमिका सध्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिस स्टेशन मध्ये घेतली आहे.

Previous Post

भाजप युवा मोर्चा उत्तर सोलापूर तालुक्याच्यावतीने नान्नज येथे महावितरणच्या विरोधात रास्ता रोको

Next Post

अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला

Next Post
अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला

अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In