• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पडसाळी व वडापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार

by Yes News Marathi
January 22, 2021
in इतर घडामोडी
0
आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पडसाळी व वडापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : (समाधान रोकडे) : जानेवारी उत्तर तालुका सोलापूर येथील पडसाळी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेले सदस्य व दक्षिण सोलापूर येथील वडापूर ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य यांचा सत्कार गणेश डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने तसेच आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्काराप्रसंगी आमदार प्रणिती ताई शिंदे म्हणाल्या आपल्या ग्रामपंचायतीस निधी लागल्यास शासन दरबारी प्रयत्न करेन.तसेच समस्या अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क साधा व पुढील वाटचालीसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी वडापूर ग्रामपंचायतीचे पॅनेल प्रमुख विजय वाघचवरे,बिपीन पाटील,मोहन चव्हाण,भाऊसाहेब पाटील,नागनाथ कांबळे,सचिन गुंड,मच्छिंद्र पवार,शंकर चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य बायडाबाई कांबळे,संजय पारसे,कल्पना देगडे,सविता वाघचवरे,प्रदीप पुजारी,सुभाष शिंदे,शबाना तांबोळी,सुजाता पाटील तसेच पडसाळी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिराम पाटील,अजित सिरसट,सचिन भोसले,अमर शेख,रवी भोसले,विशाल शिंदे उपस्थित होते.यावेळी गणेश डोंगरे,विनोद डोंगरे,चंद्रकांत नाईक,अजय जाधव,सागर भिसे,अक्षय पवार,सचिन गायकवाड,दिनेश डोंगरे,युवराज दोडमनी उपस्थितीत होते.

Previous Post

सोलापुरातील बलिदान चौकात तिरंगा ध्वज स्तंभ उभा करावा..

Next Post

भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह 5 जणांना 2 वर्षांसाठी तडीपार

Next Post
भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह 5 जणांना 2 वर्षांसाठी तडीपार

भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह 5 जणांना 2 वर्षांसाठी तडीपार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group