• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक – मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन काळे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2021
in इतर घडामोडी
0
तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक – मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन काळे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, (प्रतिनिधी):- हिंदुह्दयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर शहर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने प्रबोधनात्मक ऑनलाईन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी तरूणांच्या वाढत्या आत्महत्या या विषयावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन कांबळे यांनी सहभाग घेवून सखोल मार्गदर्शन केले.

गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील तसेच सोलापूरमधील तरूणांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे. कोरोनाची महामारी सुरू असतानाच मानसिक नैराश्य अनेकांना येत आहे त्यातच खाजगी सावकारीचा पाश आवळला जात आहे, वाढत असलेली बेरोजगारी, व्यसनाधीनता यामुळे मनातून अनेकजण खचत चालला आहे त्यावर उपाय म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडला जातो परंतु हे चुकीचे आहे. मनातून खचून न जाता खंबीरपणे आलेल्या अडचणीला सामोरे गेले पाहिजे. आपल्या आत्महत्येमुळे आपल्या परिवारातील लोकांवर, नातेवाईकांवर आणि परिसरातील लोकांवर काय परिणाम होतो याचाही विचार केला पाहिजे. आपल्यावर आलेल्या प्रत्येक प्रसंगाबाबत अडचणीबाबत आपल्या जवळच्या माणसासी बोलले पाहिजे मन रितं केले पाहिजे घरातील वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे तरच चांगले विचार निर्माण होऊ शकतात घरातील प्रत्येकाने आपल्या जवळच्याशी बोलत राहिले पाहिजे असे डॉ. कुंदन कांबळे यांनी सांगितले. तरूणांच्यामध्ये नैराश्य येत असताना आत्महत्येचा विचार येतो आणि अघटीत घडते हे रोखण्यासाठी शासनस्तरावर कडक उपाय केले पाहिजे तसेच घरातील मोठ्या व्यक्ती असतील परिसरातील जुने ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांनीही आपल्या संपर्कात येणाऱ्या तरूणांशी चांगला सुसंवाद ठेवला पाहिजे तरच समाज सशक्त आणि सक्षम होणार आहे असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.
प्रारंभी स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर शहराचे प्रमुख रविकांत गायकवाड यांनी या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून सांगितला त्यानंतर डॉ. कुंदन कांबळे यांचे स्वागत आणि सत्कार रविकांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची प्रेरणा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली तर मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.

Previous Post

‘माझी कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

Next Post

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाला  31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026