• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘माझी कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2021
in इतर घडामोडी
0
‘माझी कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र शासनाने माझी कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना(कोविड-19)या साथीच्या रोगाबाबत लोकप्रबोधनातून जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने निबंध स्पर्धा ,चित्रासह IAQ स्पोस्टर स्पर्धा,चित्रासह स्पोस्टर स्पर्धा,शॉर्ट फिल्म स्पर्धा, घोषवाक्य/संदेश या स्पर्धेचे बक्षीस वितरण आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी केले तर प्रास्तविक आरोग्य अधिकारी बी.टी. दूधभाते यांनी केले त्यांनतर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते तर विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे, गटनेते रियाज खरादी, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते,प्रसाशन अधिकारी कादर शेख यांच्या प्रमुख उपस्थिती निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम बक्षीस 5000 हजार रुपये व प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह, दुसरे बक्षीस 3000 हजार रुपये व प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह, तिसरे बक्षीस 2000 हजार रुपये व प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले.यावेळी उपायुक्त धनराज पांडे यांनी शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रात लोकप्रबोधनातून जनजागृती होण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे .या स्पर्धा मध्ये निवड झालेल्या सर्वांना यावेळी शुभेच्छा दिल्या तसेच कोरोनच्या काळात सोलापूर शहरातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.यावेळी विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे संदर्भात महापालिकेच्या वतीने लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आले तसेच या स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या व महापालिकेच्या वतीने हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यात आले तसेच पुढे हे अशी उपक्रम घ्यावे असे म्हणाले.यावेळी अध्यक्षीय भाषणात महापौर श्रीकांचना यन्नम यांनी कोरोनाचा काळात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना चांगल्या पध्दतीने केल्या मुळे व सोलापूर शहरातील नागरिकांनी सुद्धा सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाले आहे.महापालिकेच्या वतीने वतीने कोरोना(कोविड-19)या साथीच्या रोगाबाबत लोकप्रबोधनातून जनजागृती व्हावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या सोर्धेमध्ये बक्षीस मिळालेल्या सर्वना यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्रद्धा शिरसि , शहर कार्यक्रम व्यवस्थापक,राष्ट्रीय आरोग्य अभियान,सो.म.पा.यांनी केले.यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Previous Post

‘या’ चौघांनी भरले चिमणी पाडकामाचे टेंडर पण…

Next Post

तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक – मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन काळे

Related Posts

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
Next Post
तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक – मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन काळे

तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक - मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन काळे

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026