समाधान रोकडे/उत्तर सोलापूर : ग्रामपंचायत निवडणूकमध्ये उत्तर सोलापुरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नान्नज गावांमध्ये राष्ट्रवादी व भाजप एकत्रित येऊन निवडणूक लढवुण विजय संपादन केला. यातील पॅनल प्रमुख व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा माझं गाव माझी माणसं फाऊंडेशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुनील भोसले, हनुमंत गवळी, संजय मुळे, अरुण नाना घोडके, शिवाजी आवटे, दीपक अंधारे, चांद शेख, शिरीष म्हमाणे, संभाजी दडे, प्रदुमन जाधव, विनोद माने, निलेश गवळी, मंजुर शेख, नसीर शेख, हनुमंत टोणपे, प्रविण भालशंकर, जगन्नाथ मोरे, दिनकर मुळे, विक्रम गवळी, सागर माने, लक्ष्मण कोरे, कुद्दुस शेख, योगेश गवळी यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारप्रसंगी कारंबा गावातील विनायक सुतार, मल्लिनाथ तंबाके, आप्पासाहेब गुंड, भागवत कत्ते, अशोक बहिर्जे, इन्नुस शेख, श्रीकांत आदाटे, शशिकांत दुधाळ, बाळू माने, सत्तरभाई शेख, शुकुर शेख, शरीफ सय्यद, मौलाना शेख, अमोल सुतार, दत्तात्रय आदाटे, आकाश आदाटे आदी उपस्थित होते