सोलापूर : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा अक्कलकोटच्या M S E B काउंटर चे उदघाटन उपकार्यकरी अभियंता अक्कलकोट संजीवकुमार म्हेत्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्तिथ लक्ष्मीपुत्र जवळगे, अकाउंटंट अक्कलकोट विभाग ,माळवदे, सहाय्यक अभियंता अक्कलकोट विभाग तसेच सर्व सल्लागार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
