• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गावोगावच्या ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – शंभूराजे देसाई

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2020
in मुख्य बातमी
0
गावोगावच्या ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – शंभूराजे देसाई
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, उद्योजकता व पणन खात्याचे राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी आज आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेतला व शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे , गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, विरोधी पक्षनेते महेश कोठे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, शैला गोडसे आदींसह शिवसेनेचे तालुकाप्रमुख, उपशहप्रमुख, विभागप्रमुख, युवासेना व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावोगावच्या ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन शंभूराजे देसाई यांनी केले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या कामगार व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक उमेश दादा गायकवाड यांचा नामदार शंभुराजे देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले.

Previous Post

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला – देवेंद्र फडणवीस

Next Post

सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधीबाबत जिल्हाधिकारीच घेणार निर्णय

Related Posts

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
Next Post
सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधीबाबत जिल्हाधिकारीच घेणार निर्णय

सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधीबाबत जिल्हाधिकारीच घेणार निर्णय

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026