• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2020
in मुख्य बातमी
0
केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.23: केंद्रीय पथकाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काल सायंकाळी पाहणी केली. पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी, बामणी, वाढेगाव तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावात भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी पथकातील केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव यश पाल, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांच्याकडे केली.

        पथकासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील, मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

        केंद्रीय पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे शिवाजी व्होवाळ यांच्या दोन एकरातील ज्वारी आणि डाळिंबाच्या बागेच्या नुकसानीची पाहणी केली. बामणी येथे अवि पोपट देशमुख यांच्या अडीच एकर डाळिंब बागेत भेट दिली.

        वाढेगाव येथे गोविंद चौगुले यांच्या डाळिंब बागेत पाणी घुसल्याने बहार धरता आला नसल्याचे सांगितले. याठिकाणी ड्रोनने घेतलेल्या व्हीडिओद्वारे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे पिकात पाणी घुसल्याची माहिती पथकाला मिळाली.

        कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील गणपत आवताडे यांच्या पाच एकर सूर्यफुलाचे पीक वाया गेले आहे. गेल्या 60 वर्षात असा पाऊस आणि पाणी पाहिले नसल्याचे आवताडे यांनी पथकाला सांगितले. पथकाने प्रत्येक शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचा सल्ला दिला.  याठिकाणी रूक्मिणी सिद्धेश्वर चोरमले या महिलेच्या एक एकर बाजरी आणि एक एकर मका पिकाची पाहणी पथकाने केली. श्रीमती चोरमले यांनी जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी केली.

        केंद्रीय पथक अतिवृष्टीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असून त्यानंतर केंद्र सरकार मदत करणार आहे.
Previous Post

वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार,अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स सुरु करण्यास परवानगी

Next Post

ऑक्सफर्डच्या लसीला पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळणार

Related Posts

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
Next Post
ऑक्सफर्डच्या लसीला पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळणार

ऑक्सफर्डच्या लसीला पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळणार

ताज्या बातम्या

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026