• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माऊली शुगर्स उत्पादित १ लाख क्विंटल साखर पोत्यांचे पूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2020
in मुख्य बातमी
0
माऊली शुगर्स उत्पादित १ लाख क्विंटल साखर पोत्यांचे पूजन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी): १०० टक्के ऑटोमायझेशन असलेला आणि १०० टक्के सल्फर फ्री साखर उत्पादन करणारा सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील माऊली सुगर्स ली. ने चालू गळीत हंगामात आतापर्यंत उत्पादित केलेल्या १ लाख क्विंटल साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक चेअरमन सीए व्ही.पी.पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. उपलब्ध ऊस आणि कारखान्याची कार्यक्षमता लक्षात घेता या हंगामात माऊली शुगर्सने ७ ते ८ लाख में. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
संपूर्णतः अद्यावत तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या तडवळ तालुका अक्कलकोट येथील माऊली शुगर्स या कारखान्यात यावर्षी पहिल्या दिवसापासून विक्रमी कार्यक्षमतेचा वापर करीत गळीत हंगामाची सुरुवात झाली आहे. संपूर्णत: ऑटोमायझेशन असलेला माऊली शुगर हा राज्यातील एकमेव साखर कारखाना असून १०० टक्के सल्फर मुक्त साखर तयार करणाराही महाराष्ट्रातील पहिलाच साखर कारखाना म्हणून माऊली शुगर्सची ओळख निर्माण झाली आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आणि संपूर्णतः ऑटोमायझेशन यामुळे कारखान्याची कार्यक्षमता वाढली आहे त्यामुळे प्रति दिन ४५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यात सदया दररोज ५५०० मेट्रिक टनापर्यंत गाळप होत आहे. याशिवाय कारखान्यात साखर उत्पादन करताना कमीतकमी स्टीमचा वापर होत असल्यामुळे विजेच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. कारखान्याच्या या वैशिष्ट्यांमुळेच या वर्षीच्या गळीत हंगामात निश्चितपणे ७ ते ८ लाख मेट्रिक टन गाळप होईल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन सीए व्हि.पी.पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सध्य परिस्थितीत आरोग्याबाबत जागरूकता वाढलेली असल्यामुळे सल्फरमुक्त साखरेला देशात आणि जगभरात मागणी आहे ही बाब लक्षात घेऊन माऊली शुगर्सने सल्फर मुक्त साखर उत्पादन करण्याचा निर्णय घेऊन हा प्लांट उभा केलेला आहे. लवकरच येथे उत्पादित झालेल्या साखरेची देशांतर्गत विक्री आणि बाहेर देशात निर्यात सुरू होणार असल्याचेही चेअरमन सीए व्ही.पी.पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालयात ‘बळीराजा’ विशेषांकाचे प्रकाशन

Next Post

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी राहुल कवडे

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी राहुल कवडे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी राहुल कवडे

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026