• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2026
in Blog
0
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत
0
SHARES
1
VIEWS

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वितरित; शासनाचे पाच लाख, शिवसेनेचे दोन लाख रुपये

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे झालेल्या विहीर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तसेच विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासन आणि शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपये आणि शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये, अशी एकूण सात लाख रुपयांची मदत देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे संबंधित वारसांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

आंबे येथील विहीर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे वारस म्हणून रांजणी येथील राधा मंगेश मोरे, राणी सिद्धेश्वर घाडगे तसेच अनवली येथील सिंधू आबासाहेब घोडके आणि लक्ष्मी तानाजी घोडके यांना प्रत्येकी सात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

तसेच, आंबे येथे दि. २९ जून २०२६ रोजी विजेच्या धक्क्याने लक्ष्मण नागणे व अलका नागणे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारस वैभव नागणे यांनाही शासनाच्या वतीने प्रत्येकी तीन लाख असे एकूण सहा लाख रुपये आणि शिवसेनेच्या वतीने दोन लाख रुपये, अशी एकूण आठ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला. दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही मदत सुपूर्द करण्यात आली.

   यावेळी आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, नगराध्यक्षा प्रणिती भालके, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
Previous Post

झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका

Next Post

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट
Blog

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Blog

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे
Blog

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026
आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन
Blog

आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन

November 18, 2026
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …
Blog

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026
आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत
Blog

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

November 16, 2026
Next Post
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026
झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका

झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026