• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर करावी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन जबरदस्त यशस्वी ठरले. विशेष म्हणजे काल एक वाजता शेतकऱ्यांचा हा भव्य मोर्चा जिल्हा परिषद जवळील पूनम गेटवर जाणार होता. त्यासाठी पोलिसांनी तिथे बंदोबस्त लावून बॅरिगेटिंग देखील केले होते मात्र राजू शेट्टी यांनी पोलिसांना चकवा दिला आणि ते मोर्चा घेऊन थेट सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. राजू शेट्टी यांनी अचानक चकवा देऊन आंदोलन स्थळ बदलल्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. अचानक पोलीस फोर्स मागवून.. बॅरिकेटिंग करणे रस्ता बंद करणे..वाहतूक वळवणे ही कामे करावी लागली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये घुसून तब्बल बारा तास शेतकऱ्यांनी ठिया केला. रात्री नऊ वाजता रस्त्यावरच बसून जेवणावळी केल्या. यामुळे सोलापूरचे प्रशासन आणि पोलीस जाम वैतागले होते. सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचा अतिरिक्त बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला होता.

रात्रीचे बारा वाजले तरीही या आंदोलनावर तोडगा निघत नव्हता. जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात होते. ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत इथेच बसून राहायचे असा पवित्रा काही शेतकऱ्यांनी घेतला तर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव मान्य करू..घरी जाऊ आणि 19 तारखेला पालकमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी मोठा दबाव गट निर्माण करण्यासाठी आंदोलन करू असे मतप्रवाह शेतकऱ्यांमध्ये होते. शेवटी राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव सर्वांसमोर वाचून दाखवला आणि यावर तोडगा निघाला . आज सकाळी दहा वाजल्यापासून ऊसतोड पूर्णपणे बंद करणे आणि 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्र्यांसमवेत कारखान्याच्या चेअरमन यांची बैठक घेऊन ऊस दर जाहीर करणे तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला 19 तारखेला आमच्या मनाप्रमाणे ऊस दर जाहीर केला नाही तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व महामार्ग बंद पाडू तसेच सोलापूर रेल्वे स्टेशनवर बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी राजू शेट्टी यांनी दिला. त्यामुळे पहाटे एक वाजता हे आंदोलन स्थगित झाले आणि पोलीस तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

Previous Post

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

Related Posts

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026
अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुख्य बातमी

अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 16, 2026
ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!
मुख्य बातमी

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

November 16, 2026
विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर
मुख्य बातमी

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026