• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा
0
SHARES
0
VIEWS

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत; उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ

सोलापूर : सन २०२६ च्या खरीप हंगामात राज्यातील ट्रिगर-१ लागू झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीचे स्वरूप अंतिम करण्यासाठी पीक वर्गवारीनिहाय व क्षेत्रनिहाय तपशील निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीचा आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्देशानुसार प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील ९ लाख ५२ हजार ५८ शेतकऱ्यांच्या याद्यांना ई-पंचनामा पोर्टलवर मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ५ लाख १७ हजार २८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २५८ कोटी ६४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही मदतीची रक्कम लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Previous Post

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 5, 2026
उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!
मुख्य बातमी

उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

November 5, 2026
सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू
मुख्य बातमी

सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू

November 4, 2026
दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’
मुख्य बातमी

दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’

November 4, 2026
मंत्री जयाभाऊ आणि मुरलीअण्णा आज सोलापुरात करणार हवा…!
मुख्य बातमी

मंत्री जयाभाऊ आणि मुरलीअण्णा आज सोलापुरात करणार हवा…!

November 4, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 5, 2026
उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

November 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026