• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2020
in मुख्य बातमी
0
निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी विद्यापीठास वेळो वेळी निवेदन दिले,परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही म्हणून आज विद्यार्थी परिषदेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरूच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले.

     ज्या विद्यार्थ्यांचे मार्च/एप्रिल २०२० मध्ये  फॉर्म भरावयाचे राहिले होते. अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑक्टोबर २०२० मध्ये  अतिविलंब शुल्कासह नोव्हेंबर २०२० मध्ये परीक्षा घेऊ या आश्वासनावर भरून घेतले परंतु डिसेंबर अर्धा संपला अजूनही या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठाकडे नाही तरी अभाविप अशी मागणी करते की नुकतेच परीक्षेचे निकाल लागले  ज्यात अनेक विद्यार्थ्यांना समस्या आल्या निकाल राखीव असणे, अनुउपस्थिती दर्शवणे व अनेकांनी चांगले पेपर देऊन नापास झाल्याच्या तक्रारी अभाविपकडे आल्या होत्या त्याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून देखील त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले नाहीत व  विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळावी ही मागणी आपण केली ज्यावर दि.७/१२/२० रोजीच्या परिपत्रकात पुनर्मुल्याकन व छायांकित प्रत सुविधा देता येणार नाही असे विद्यापीठाने नमूद केले आहे. परंतु मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाद्वारे (२००७) विद्यापिठाला छायांकित प्रत उपलब्ध करून देने बंधनकारक आहे व ती उपलब्ध त्यांनी करून द्यावी, तसेच विद्यार्थी समस्या सांगण्यासाठी परीक्षा नियंत्रकांना फोन केले असता एक पण फोन लागत नाहीत व विद्यार्थी गेट वर आला असता त्याला आत सोडल जात नाही अश्या एक न अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी व विद्यार्थी हिताच्या रास्त मागण्या वारंवार विद्यापीठाकडे  निवदनाद्वारे केल्या होत्या परंतु विद्यापीठ प्रशासनाने याची योग्य ती दखल न घेतल्यामुळे अभाविप विद्यार्थी हिताच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केला आणि शेवटी विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 21 तारखेला याबाबतीत निर्णय घेऊ व तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे अभाविपने हे आंदोलन मागे घेतले.जर तसा निर्णय झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी याहीपेक्षा तीव्र आंदोलन अभाविप करेल.यावेळी महानगर मंत्री अनिकेत प्रधाने, पंढरपूर तालुका प्रमुख आनंद भुसनर, जिल्हा संयोजक प्रणव बडगंडी, सोलापूर जिल्हा सह-संयोजक रेवती मुदलियार सृष्टी डांगरे उपस्थित होते.
Previous Post

कोरोना संकटकाळात कौशल्य विकासमार्फत 1 लाख 32 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक

Next Post

शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026