• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
October 21, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरातील अवैध शस्त्रविक्रीविरोधात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी (वय ४१, रा. शिवगंगा नगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली.

पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत विमानतळाच्या पाठीमागील रस्त्याने सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर, सनराईज शाळेसमोरील मोकळ्या मैदानाजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळली. तसेच त्याच्याकडील मोटारसायकल क्रमांक MH-13-DA-7435 जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्याच्याकडून आणखी एक गावठी पिस्तूल मिळून आल्याने पोलिसांनी एकूण दोन पिस्तुले जप्त केली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही शस्त्रे आरोपीकडे कुठून आली, ती कोणाला विकली जाणार होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्काज शेख व त्यांच्या पथकाने केली. अवैध शस्त्रविक्री रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील शस्त्रतस्करीच्या संभाव्य नेटवर्कचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

Previous Post

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

Next Post

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

Related Posts

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ
मुख्य बातमी

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट
मुख्य बातमी

यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
Next Post
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026