• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2026
in Blog
0
सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
0
SHARES
2
VIEWS

सावळेश्वर : सोलापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर झालेल्या भीषण अपघातात सावळेश्वर येथील प्रशांत टेकाळे वय अंदाजे २१ ते २२ वर्षे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातात त्यांचे वडीलही जखमी झाले आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत टेकाळे हे आपल्या वडिलांसोबत MH.13.BM4199 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात होते. सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर त्यांच्या मोटारसायकलला T.S.08.UB.4244 क्रमांकाच्या कंटेनरने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, प्रशांत यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमी वडिलांना तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Previous Post

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

Next Post

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

Related Posts

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!
Blog

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान
Blog

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

October 5, 2026
लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा
Blog

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
Next Post
‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

October 6, 2026
‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026