• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2026
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
0
SHARES
1
VIEWS

व्याख्यानासह नामवंत गायक, संगीतकार, नृत्यदिग्दर्शकांचे सादरीकरण

सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी होणार

सोलापूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ६ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिवाकर कुलकर्णी यांचे ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विषयावर व्याख्यान होणार आहे. कुलगुरू प्रा. प्रकाश  महानवर अध्यक्षस्थानी तर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक, लाईव्ह परफॉर्मर, संगीतकार व सारेगमपाचे विजेते अभिजीत कोसंबी, पार्श्वगायक व संगीतकार प्रसन्नजीत कोसंबी, तसेच मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक व लोककला तज्ज्ञ सुभाष नकाशे यांच्यासह विविध कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध अभिनेते व विनोदी कलाकार दिगंबर नाईक करणार आहेत.

या उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे समन्वयक व प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील २ ते २.५ हजार विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासमंडळांचे अध्यक्ष व सदस्य, साहित्यिक, लेखक, कलावंत आणि मराठी रसिक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजक प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे असून, समन्वयक मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. महेश खरात आहेत. 

या पत्रकार परिषदेस प्रसिद्धी समन्वयक तथा उप-कुलसचिव डॉ. मलिक रोकडे, प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अधिष्ठाता प्रा. डॉ. महेश खरात,सहायक-कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. अंबादास भासके, राहुल वंजारी उपस्थित होते.
Previous Post

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

Next Post

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

Related Posts

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
Next Post
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026