• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2026
in मुख्य बातमी
0
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
0
SHARES
0
VIEWS

निवडणूक आयोग ही तीन सदस्य संस्था असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनर्नरीक्षण करण्याचा निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेणे अपेक्षित असताना एकट्यानेच याचा निर्णय घेतला. हाच मुद्दा पकडून आता विरोधकांनी देशभर भाजप विरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रान पेटवले आहे. अगोदर झेन जीच्या आंदोलनामुळे हैराण झालेल्या भाजपला आता ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा त्रास होऊ लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विविध कार्यक्रमांना देखील मोठा प्रतिसाद मिळत असून ते चांगले मुद्दे मांडू लागल्यामुळे देखील भाजप नेते अस्वस्थ आहेत. काँग्रेसने देशभर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन केले. आता 4 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत मोर्चा काढणार आहेत. राहुल गांधी यांच्या विरोधात बोलण्यासाठी भाजपने थेट महापालिका पदाधिकाऱ्यांना देखील मैदानात उतरविले आहे. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे जाहीर झालेली विधान परिषदेची निवडणूक आणि त्यातच ज्ञानेश कुमार यांचा मुद्दा आल्यामुळे भाजपची टीम याला जोरदारपणे मैदानात उतरविण्यात आली आहे. त्यामुळे काल सोलापूर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राहुल गांधींवर टीका केली. दुसरीकडे खासदार प्रणिती शिंदे आक्रमकपणे बोलून मने जिंकत आहेत. ज्ञानेश कुमार यांचा मुद्दा खोडून टाकणे हे आता भाजप समोर हे मोठे चॅलेंज आहे.

Previous Post

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

Next Post

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

Related Posts

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण
मुख्य बातमी

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
मुख्य बातमी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026
यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…
मुख्य बातमी

यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…

September 28, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!
मुख्य बातमी

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
Next Post
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026