• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in इतर घडामोडी
0
कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी शिवारात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका ६६ वर्षीय इसमास गंभीर मारहाण करून फोन केल्याची घटना सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेत दर्याप्पा गंगाराम काळे (वय ६६, रा. पारधी कॅम्प, कुंभारी) यांचा खून झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्याप्पा काळे हे त्यांची मुलगी राजश्री साळुखे यांच्यासोबत आरोपी निलेश अडगळे यांच्या शेतातील वस्तीवर गेले होते. यावेळी पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून आरोपींनी लोखंडी खोरे, कुऱ्हाड व लाकडी बॅटने दर्याप्पा काळे यांना मारहाण करून गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला. तसेच फिर्यादी महिलेलाही लोखंडी फुकारीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी गु.र.नं. ५९४/२०२६ अन्वये BNS कलम १०३(१), ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी निलेश अडगळे, प्रकाश अडगळे, मुकेश अडगळे व श्रीदेवी अडगळे या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड, लोखंडी खोरे, लाकडी बॅट व लोखंडी फुकारी जप्त करण्यात आली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी टाकणे, सपोनी राहुल डोंगरे, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे व PSI कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अप्पर उप अधीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी टाकणे हे करीत आहेत. सपोनि डोंगरे व वळसंग पोलीस ठाणे पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक केली.घटनास्थळी परिस्थिती शांत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous Post

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

Related Posts

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न
इतर घडामोडी

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
इतर घडामोडी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026