• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

Yes News Marathi by Yes News Marathi
September 19, 2026
in इतर घडामोडी
0
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
0
SHARES
2
VIEWS

जुनी मिल चाळ जीएमसी तरुण मंडळाच्या वतीने २५ पोते गहू, ५ पोते तांदूळ व २ तेलाचे डबे प्रदान

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे महापौर तथा प्रथम नागरिक विनायक दादा कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जुनी मिल चाळ गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या अन्न तृप्ती योजनेसाठी अन्नधान्याचे अन्नदान करण्यात आले. मंडळाच्या वतीने २५ पोते गहू, ५ पोते तांदूळ आणि २ तेलाचे डबे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या अन्न तृप्ती योजनेला हातभार लावत अन्नधान्याचे योगदान देण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमातून तो साजरा करण्याचा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

या अन्नदान कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ डॉ. सूर्यप्रकाश कोठे तसेच नगरसेवक प्रथमेश कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्नधान्य आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सुपूर्द केले.

जुनी मिल चाळ गणेश उत्सव तरुण मंडळ,मुरार गणपती प्रतिष्ठान ,अध्यक्ष किशोर ढेकळे, उपाध्यक्ष राहुल ठावरे, दीपक मेंबर राजगे, बाळासाहेब ढेकळे,भोजराज माने,मल्लू सकट, सुरेंद्र शिंदे,अक्षय कोथिबीरे, महेश चोरमुले ,विशाल गायकवाड, राहुल पवार,सौरभ वाघमारे, अमोल शिंदे, दीपक ढेकळे, गोपाल झिंगड़े, अमित लामकाने शंकर माढेकर, गजेंद्र बांदेवाडेकर, बसु कोळी, सतीश गुंड, ओम चोरमुले, साईं राऊत, जय चोरमुले, राजेंद्र शिंदे, विकी बाबा सूर्यवंशी, अमर वाघमोडे, बाळासाहेब ढेकळे, रुपेश अंधारे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या अन्न तृप्ती योजनेसाठी करण्यात आलेल्या या अन्नदानामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा जुनी मिल चाळ जीएमसी तरुण मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे.

Previous Post

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

Next Post

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

Related Posts

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
Next Post
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026