• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in Blog
0
देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!
0
SHARES
1
VIEWS

भारतात लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीची पद्धत आणखी आधुनिक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गांवर बॅरियर-फ्री टोलिंग सुरू करण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही.

उपक्रमाविषयी माहिती देताना गडकरी म्हणाले की, एआय आणि सीमलेस टोल प्रणालीच्या माध्यमातून भारत आता टोल नाक्यांवर थांबण्याची जुनी पद्धत बंद करून वाहनांना न थांबवता पुढे जाण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. भविष्यातील राष्ट्रीय महामार्ग हे इंटेलिजेंट, बॅरियर-फ्री आणि १०० टक्के कॅशलेस असतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आणि फास्टॅग तंत्रज्ञान एकत्रित केले जाईल. हायस्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांची नंबर प्लेट आपोआप स्कॅन केली जाईल आणि संबंधित टोलचे पैसे थेट खात्यातून आपोआप कापले जातील. यामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबून रांगेत उभे राहण्याची कोणतीही गरज उरणार नाही आणि प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल.

Previous Post

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

Related Posts

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश
Blog

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

September 12, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप
Blog

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश
Blog

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती
Blog

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

September 10, 2026
मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल
Blog

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…
Blog

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026