• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2026
in मुख्य बातमी
0
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने कुरुल-कामती येथील २८ वर्षीय युवक किसन ननवरे याने अनोख्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन केले. फेटा-बाशिंग बांधून पूनम गेट येथे त्याने धरणे आंदोलन केले. त्याच्या या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरात त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किसन ननवरे याने सरकारने सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली. समाजातील लग्नाळू तरुण-तरुणींना विवाहासाठी योग्य स्थळ मिळावे, यासाठी शासनाने ठोस व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.

बॅनरवर महाराष्ट्रातील लग्नाळू तरुणांचा शांततापूर्ण निषेध आणि लोकशाही मार्गाने मागणी असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र, ऑनलाइन तसेच ऑफलाइन विवाह नोंदणी पोर्टल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे दलाली बंद होणे, फसवणूक थांबणे, रोजगार निर्मिती होणे तसेच वेळ व पैसा वाचणे, असे फायदे होतील, असा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय ५ लाख रुपयांच्या आर्थिक पॅकेजची मागणीही करण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख रुपये लग्न अनुदान, २ लाख रुपये घरकुलासाठी तसेच २ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून संघर्ष करूनही घरकुल, कर्ज आणि नोकरी मिळाली नसल्याचा उल्लेखही आंदोलनाच्या बॅनरवर करण्यात आला आहे.

माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा किसन ननवरे याने दिला.

Previous Post

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

Related Posts

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026