• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in इतर घडामोडी
0
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
0
SHARES
4
VIEWS

सामाजिक शास्त्रे संकुलातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

सोलापूर: विद्यार्थ्यांनी समाजाकडे डोळस दृष्टीने पहाणे आवश्यक आहे. केवळ पदवीचे शिक्षण न घेता कौशल्ययुक्त मुल्यवर्धीत शिक्षण घ्यावे. मुल्यवर्धीत शिक्षणातुनच सशक्त राष्ट्राचा विकास होतो. असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी डॉ. सोमेश्वर पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि प्राचिन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य आणि नियुक्ती झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी डॉ. सोमेश्वर पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, विविध विषयांवरील माहिती समजून घ्यावी आणि चालू घडामोडींशी सातत्याने जोडलेले राहावे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता या गुणांना आजच्या स्पर्धात्मक युगात विशेष महत्त्व आहे. विद्यार्थीदशेत कौशल्यांचा विकास केल्यास भविष्यातील करिअरच्या संधी अधिक व्यापक होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गौतम कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाकडे केवळ पदवी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम म्हणून पाहावे, असा संदेशही त्यांनी दिला. विद्यापीठातील विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, संशोधनपर उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, विद्यापीठीन शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करावी. अभ्यासातील विषय समजून घेताना त्यामागील सामाजिक संदर्भ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या समस्येचा अभ्यास करताना वस्तुनिष्ठता, चिकित्सकता आणि संवेदनशीलता या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज ढावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका जाधव आणि आयुषी जुनवणे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख कुणाल बाबरे यांनी तर आभार सागर वाघमारे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072
Oplus_131072

Previous Post

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

Related Posts

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..
इतर घडामोडी

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

September 4, 2026
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!
इतर घडामोडी

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

September 4, 2026
सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’
इतर घडामोडी

सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’

September 4, 2026
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.
इतर घडामोडी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.

September 4, 2026
SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
Next Post
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026