• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in इतर घडामोडी
0
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी आरोग्य विभागाचे ॲप्लिकेशन विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य समितीमध्ये घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रस्तावित ॲपमध्ये जिल्ह्यातील किती आरोग्य केंद्रे आहेत, कोणत्या आरोग्य केंद्रात कोणत्या आरोग्य सुविधा व उपचार उपलब्ध आहेत, संबंधित केंद्राची आवश्यक माहिती तसेच विविध आरोग्य सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या जवळ उपलब्ध असलेली योग्य आरोग्य सुविधा सहज शोधता यावी, या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात येणार असल्याचे केदार सावंत यांनी मत व्यक्त केले.“आरोग्य सेवा केवळ उपलब्ध असणे पुरेसे नाही, तर नागरिकांना ती सेवा कुठे आणि कशी मिळेल याची माहितीही एका क्लिकवर मिळाली पाहिजे,” या उद्देशाने तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यावर सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी भर दिला.

तसेच
ऑगस्टमध्ये 7,947 ईसीजी; 16 रुग्णांना हृदयविकाराचे निदान राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत STEMI प्रकल्पाचा आढावा घेताना ऑगस्ट महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 7,947 ईसीजी तपासण्या करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यामध्ये 16 रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले असून, त्यांना MJPJAY योजनेअंतर्गत उपचार देण्यात आले.

1,571 क्षयरुग्ण उपचाराखाली
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सध्या 1,571 रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती देण्यात आली. क्षयरोगाचे लवकर निदान होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी करण्याच्या सूचना सभापती सावंत यांनी दिल्या.

आरोग्य केंद्रांना औषधांचा सुरळीत पुरवठा करण्याचे निर्देश
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे व आरोग्यविषयक साहित्याचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी नियोजन करावे, अशा सूचनाही सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या.

या बैठकीस आरोग्य समितीचे सदस्य व्यंकटराव भालके, सविता कोकाटे, संगीता दुधाळ, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड,घाडगे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्यालय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

Next Post

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

Related Posts

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..
इतर घडामोडी

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

September 4, 2026
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!
इतर घडामोडी

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

September 4, 2026
सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’
इतर घडामोडी

सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’

September 4, 2026
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.
इतर घडामोडी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.

September 4, 2026
SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
Next Post
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026